अर्थ : एक प्रकारचे झाड याच्या पानांना तमालपत्र असे म्हणतात.
उदाहरणे :
तमालाची झाडे पूर्व बंगाल आणि ब्रह्मदेश येथे आढळतात
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Small Mediterranean evergreen tree with small blackish berries and glossy aromatic leaves used for flavoring in cooking. Also used by ancient Greeks to crown victors.
bay, bay laurel, bay tree, laurus nobilis, true laurel