पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तमोगुण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तमोगुण   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : अधोगतिकारक असा, भूतमात्रात असणार्‍या त्रिगुणांपैकी तिसरा गुण.

उदाहरणे : तमोगुण अज्ञान, मुढत्व या सारखे विकार उत्पन्न करतो.

समानार्थी : तम


इतर भाषांमध्ये अनुवाद :

प्रकृति के तीन गुणों में से अन्तिम जो दूषित तथा निकृष्ट माना गया है।

तमोगुण से बचना चाहिए।
तम, तमस, तमस्, तमोगुण

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.