पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तरबूज शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तरबूज   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / सजीव / वनस्पती / वेल

अर्थ : कलिंगडाची वर्षायू वेल.

उदाहरणे : कलिंगडाला नदीच्या पात्रातील वळूसरायुक्त गाळाची, कसदार जमीन लागत्ते

समानार्थी : कलिंगड, टरबूज


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार की बेल जिसके बड़े गोल फल खाने के काम में आते हैं।

नदी के किनारों पर तरबूज की बेलें फैली हुई हैं।
कलिंगक, कलिंदक, कलिंदा, कालिंग, तरबूज, तरबूजा, वत्साक्षी, शाकश्रेष्ठा, हिंदवाना

२. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : एक फळ ज्याचा गर लाल रंगाचा व बिया काळ्या रंगाच्या असतात.

उदाहरणे : कलिंगड उन्हाळ्यात मिळतात

समानार्थी : कलिंगड, टरबूज


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बड़ा, मोटा और गोल फल जिसका गूदा लाल व बीज काले होते हैं।

गर्मी के दिनों में तरबूज बहुत मिलता है।
अल्पप्रमाणक, कलिंगक, कलिंदक, कलिंदा, कालिंग, तरबूज, तरबूजा, मुखवास, लालमी, वत्साक्षी, शाकश्रेष्ठा, हिंदवाना

Large oblong or roundish melon with a hard green rind and sweet watery red or occasionally yellowish pulp.

watermelon

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.