पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तर्‍हा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तर्‍हा   नाम

१. नाम / प्रक्रिया

अर्थ : ठरावीक कार्यपद्धती.

उदाहरणे : प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगवेगळी असते.

समानार्थी : ढंग, ढब, तंत्र, धाटणी, पद्धत, पद्धती, रीत, रीतभात, शैली, सरणी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

काम आदि करने की बँधी हुई शैली।

अगर तुम इस ढंग से काम करोगे तो आगे जाकर बहुत ही पछताओगे।
अंदाज, अंदाज़, अदा, करीना, क़ायदा, कायदा, कार्य विधि, कार्य शैली, कार्यशैली, ढंग, ढब, ढर्रा, तरीक़ा, तरीका, तर्ज, तौर, पद्धति, रविश, रीत, रीति, वतीरा, विधा, विधि, शैली

A way of doing something, especially a systematic way. Implies an orderly logical arrangement (usually in steps).

method
२. नाम / समूह

अर्थ : भिन्नता असलेले वर्ग.

उदाहरणे : या बागेत अनेक प्रकारची फुले आहेत

समानार्थी : प्रकार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक ही तरह की अथवा एक ही मूल से उत्पन्न वस्तुओं, जीवों आदि का ऐसा वर्ग जो उसे दूसरी वस्तुओं या जीवों से अलग करता हो।

इस बगीचे में कई प्रकार के गुलाब हैं।
आकर, क़िस्म, किस्म, क्वालिटी, ढब, तरह, तर्ज, प्रकार, भाँति, भेद, रूप

A category of things distinguished by some common characteristic or quality.

Sculpture is a form of art.
What kinds of desserts are there?.
form, kind, sort, variety
३. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : विशेष प्रकारची वस्तू.

उदाहरणे : ह्या प्रकारची समस्या एकदा मला आधीपण उद्भवली होती.

समानार्थी : धर्ती, प्रकार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

* विशेष प्रकार की वस्तु।

इस प्रकार की समस्या एक बार मुझे पहले भी आ चुकी है।
तरह, प्रकार

A particular type of thing.

Problems of this type are very difficult to solve.
He's interested in trains and things of that nature.
Matters of a personal nature.
nature

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.