पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तांत्रिक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तांत्रिक   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : तंत्रशास्त्र जाणणारी व्यक्ती.

उदाहरणे : तो एक प्रसिध तांत्रिक आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

तंत्र शास्त्र का ज्ञाता।

वह जाना-माना तांत्रिक है।
तंत्र शास्त्री, तंत्रविद्, तंत्रशास्त्री, तांत्रिक

तांत्रिक   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : तंत्रविद्या संबंधी.

उदाहरणे : संगणकाच्या प्रांत्रात तांत्रिक प्रगती वेगाने होत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

तकनीक का या तकनीक संबंधी।

शिक्षा राज्य मंत्री ने हमारे शहर में एक तकनीकी संस्था का उद्घाटन किया।
टेक्निकल, तकनीक विषयक, तकनीकी, प्राविधिक

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.