पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तांबडसर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तांबडसर   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / रंगदर्शक

अर्थ : लालसर रंगाचा.

उदाहरणे : हे फळ पिकल्यावर तांबूस रंगाचे होते.

समानार्थी : तांबूस, लालसर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लालपन या लालिमा लिए हुए।

यह फल पकने पर ललछौंहे रंग का हो जाता है।
ललछौंह, ललछौंहा, लाल जैसा, लाल-सा

Of a color at the end of the color spectrum (next to orange). Resembling the color of blood or cherries or tomatoes or rubies.

blood-red, carmine, cerise, cherry, cherry-red, crimson, red, reddish, ruby, ruby-red, ruddy, scarlet

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.