पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ताक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ताक   नाम

१. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था / जैविक अवस्था
    नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : दही घुसळून लोणी काढून घेतल्यावर राहिलेला द्रव पदार्थ.

उदाहरणे : आमच्याकडे जेवणात रोज ताक असते

समानार्थी : तक्र


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मथकर मक्खन निकाल लेने पर बचा हुआ दही का पानी।

श्याम प्रतिदिन सुबह एक गिलास मट्ठा पीता है।
अरिष्ट, छाछ, तक्र, पादजल, प्राग्राट, मट्ठा, मठा, मलिन, महा, माठा

Residue from making butter from sour raw milk. Or pasteurized milk curdled by adding a culture.

buttermilk

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.