पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ताजिया शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ताजिया   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : मोहरमच्या वेळी मुसलमान हसन आणि हुसेनच्या थडग्याची जी प्रतिमा मिरवतात ती.

उदाहरणे : मोहरमला गावात ताबुताची मिरवणूक काढतात

समानार्थी : ताबूत

२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : मोहरमच्या वेळी मुसलमान हसन आणि हुसेनच्या थडग्याची जी प्रतिमा मिरवतात ती.

उदाहरणे : ताजिया इमाम हुसेनचे प्रतिकात्मक थडगे आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मक़बरे के आकार का बनाया हुआ वह छोटा मंडप जो मुहर्रम में शीया मुसलमान दस दिन तक रखकर गाड़ते हैं।

ताज़िया इमाम हुसैन का प्रतीकात्मक कब्र होती है।
ताज़िया, ताजिया

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.