पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ताटकळणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ताटकळणे   क्रियापद

अर्थ : एखाद्याची वाट पाहत राहणे.

उदाहरणे : तो यायला नेहमीच उशीर करतो आणि लोक उगीच ताटकळतात

अर्थ : बराच वेळ हालचाल न केल्याने शरीराचे अवयव जड होणे.

उदाहरणे : रांगेत उभे राहून माझे पाय ताटकळले.

समानार्थी : ताठरणे

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.