पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ताणा बाणा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : विणीचे उभे-आडवे धागे किंवा सूत.

उदाहरणे : यंत्रमाग कामगार नव्या जोमाने वस्त्राचा ताणा बाणा गुंतण्यात मग्न झाला आहे.

समानार्थी : ताणा-बाणा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कपड़े की बुनावट में लम्बाई और चौड़ाई के बल बुने हुए सूत।

जुलाहा कई रंगों के ताने-बाने बनाकर कपड़ों की रूपरेखा तैयार करता है।
ताना बाना, ताना-बाना, तानाबाना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.