पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तात्काळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तात्काळ   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक / गतिवाचक

अर्थ : त्याच क्षणी.

उदाहरणे : त्याने माझ्या प्रश्नाचे तात्काळ उत्तर दिले.

समानार्थी : झटकन, पटकन, लागलीच

२. क्रियाविशेषण / काळदर्शक

अर्थ : विलंब न करता.

उदाहरणे : आईने तुला लगेच घरीच बोलाविले आहे.

समानार्थी : जलद, टाकोटाक, तत्काल, तत्काळ, तत्क्षणी, ताबडतोब, त्वरित, लगेच, लागलीच

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.