पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तापणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तापणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / अभिव्यक्तिवाचक
    क्रियापद / घडणे

अर्थ : रागाने युक्त होणे.

उदाहरणे : दादा तिच्यावर खूप चिडले.

समानार्थी : कोपणे, चिडणे, चिरडणे, भडकणे, रागावणे, संतापणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Become angry.

He angers easily.
anger, see red
२. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : उष्णता मिळाली असता गरम होणे.

उदाहरणे : उन्हाळयात रेताड जमीन खूप तापते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सामान्य से अधिक तापमान होना या गरम होना।

गरमी के दिनों में रेतीली भूमि सबसे अधिक तपती है।
गरम होना, तपना, तप्त होना

Get warm or warmer.

The soup warmed slowly on the stove.
warm, warm up
३. क्रियापद / क्रियावाचक / अभिव्यक्तिवाचक

अर्थ : उत्तेजनाने युक्त होणे.

उदाहरणे : रामूच्या गोष्टी ऐकून तो उत्तेजित झाला.

समानार्थी : उत्तेजित होणे, भडकणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

उत्तेजना से भर जाना।

वह रामू की बात सुनकर उत्तेजित हो गया।
उकसना, उकिसना, उत्तेजित होना, गरम होना, गरमाना, गर्म होना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.