पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ताफा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ताफा   नाम

१. नाम / समुदायवाचक नाम
    नाम / समूह

अर्थ : एकाच वेळी एकाच ठिकाणी असलेला खूप व्यक्तीचा अव्यवस्थित समूह.

उदाहरणे : दाराशी माणसांची गर्दी जमली होती.

समानार्थी : गर्दी, घोळका, जमाव, झिंबड, झुंबड, दाटी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक स्थान पर एक ही समय में होने वाला बहुत से लोगों आदि का जमाव।

चुनाव के दौरान जगह-जगह लोगों की भीड़ दिखाई देती है।
अंबोह, जमघट, जमाव, जमावड़ा, ठट, ठठ, बहीर, भीड़, भीड़ भाड़, भीड़-भाड़, भीड़भाड़, भौसा, मजमा, मेला, वेणी, संकुल, सङ्कुल, समायोग, हुजूम

A large number of things or people considered together.

A crowd of insects assembled around the flowers.
crowd
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : नदींतून पलीकडे जाण्यासाठीं फळ्या,बाज इत्यादीकांस कास भोपळे, घागरी, पिंपे इत्यादी बांधून किंवा तीन चार तरांडीं एकत्र बांधून करतात तें तरण्याचे साधन.

उदाहरणे : आम्ही ताफ्यातून नदी पार केली.

समानार्थी : तराफा, तापा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नदी पार करने के लिए लट्ठों आदि से बनाया हुआ वह ढाँचा जो नाव का काम करता है।

हम लोगों ने बेड़े से नदी को पार किया।
तरापा, तिरना, बेड़ा

A flat float (usually made of logs or planks) that can be used for transport or as a platform for swimmers.

raft
३. नाम / समूह

अर्थ : नाव, जहाजे इत्यादींचा समूह.

उदाहरणे : समुद्रकाठी बोटींचा ताफा सज्ज होता.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बहुत सी नावों, जहाज़ों आदि का समूह।

समुद्र किनारे बेड़ा लगा हुआ है।
बेड़ा

A group of steamships operating together under the same ownership.

fleet

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.