पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तारणपत्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तारणपत्र   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : गहाण ठेवून पैसे घेताना पैसे देणार्‍या व्यक्तीकडे गहाण टाकलेल्या वस्तूचा ताबा राहील असे लिहून दिलेले पत्र.

उदाहरणे : सावकाराने गहाणखतावर कर्जदाराकडून सही करून घेतली.
ह्या घराचे गहाणखत त्या सावकारापाशी आहे.

समानार्थी : गहाणखत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह पत्र या कागज जिसमें किसी वस्तु को रेहन रखे जाने का उल्लेख हो।

सहूकार ने रेहननामे पर देनदार के हस्ताक्षर करवाए।
गिरवीनामा, न्यासपत्र, बंधकपत्र, बन्धकपत्र, रिहननामा, रेहननामा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.