पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तारीख शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तारीख   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : यवनी, इंग्रजी पद्धतीने महिन्याच्या पोटी येणार्‍या दिवसांपैकी प्रत्येक.

उदाहरणे : आज चार तारीख आहे

समानार्थी : दिनांक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गिनती के विचार से अंग्रेजी महीने का कोई दिन।

मैं प्रार्थना-पत्र पर आज का दिनांक लिखना भूल गया हूँ।
तारीख, तारीख़, तिथि, दिनांक

The specified day of the month.

What is the date today?.
date, day of the month

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.