पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तालव्य वर्ण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : ज्याचा उच्चार तालूने होतो तो वर्ण.

उदाहरणे : च्,छ्,ज्,झ्,श्,य् हे तालव्य वर्ण आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह वर्ण जिसका उच्चारण तालु से किया जाता हो।

च्,छ्,ज्,झ्,श्,य् आदि व्यंजन तालव्य हैं।
तालव्य, तालव्य वर्ण

A semivowel produced with the tongue near the palate (like the initial sound in the English word `yeast').

palatal

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.