पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तिचाकी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तिचाकी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : तीन चाके असलेले वाहन.

उदाहरणे : तो रोज तिचाकीने शाळेत येतो


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह गाड़ी जिसमें तीन पहिए हों।

वह एक तिपहिए पर सवार होकर घर की ओर निकल पड़ा।
तिपहिया, तिपहिया गाड़ी

A vehicle with three wheels that is moved by foot pedals.

tricycle, trike, velocipede

तिचाकी   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक
    विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : तीन चाके असलेला.

उदाहरणे : माझी छोटी तिचाकी सायकल आणि एक लाकडी घोडा मी अजून जपील ठेवला आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

तीन पहिए का या तीन पहिए से संबंधित।

आटो एक तिपहिया वाहन है।
तिपहिया, तीनपहिया

Of or relating to vehicles having three wheels.

A three-wheel bike.
three-wheel, three-wheeled

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.