पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तिजारें शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तिजारें   नाम

१. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था / रोग

अर्थ : दर तिसर्‍या दिवशी येणारा ताप.

उदाहरणे : वैद्याने तिजारा ताप असलेल्या रोगीला औषध दिले.

समानार्थी : तिजारा ताप

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.