पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तिबेटी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तिबेटी   नाम

१. नाम / ज्ञानशाखा / भाषा
    नाम / निर्जीव / अमूर्त / संभाषण

अर्थ : मुख्यत्वे तिबेट ह्या प्रांतात बोलली जाणारी एक भाषा.

उदाहरणे : तिबेटीचा लिखित पुरावा ईसवी सनाच्या आठव्या शतकापासून उपलब्ध आहे.

समानार्थी : तिबेटी भाषा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

तिब्बत की भाषा।

असमीया भाषा पर तिब्बती का भी कुछ प्रभाव दिखाई पड़ता है।
तिब्बतन, तिब्बती

Himalayish language spoken in Tibet.

tibetan
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती
    नाम / समूह

अर्थ : तिबेटचा रहिवासी.

उदाहरणे : तिबेटी खूप मेहनती असतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

तिब्बत में रहनेवाला व्यक्ति।

तिब्बती बहुत उद्यमी होते हैं।
तिब्बत वासी, तिब्बतन, तिब्बती

A native or inhabitant of Tibet.

tibetan

तिबेटी   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : तिबेटी ह्या भाषेत असलेला किंवा तिबेटी ह्या भाषेशी संबंधित.

उदाहरणे : बहुतेक तिबेटी साहित्य धार्मिक प्रवृत्तीचे आहे.

२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : तिबेट ह्या देशाशी वा प्रांताशी संबंधित किंवा तिबेटचा.

उदाहरणे : भाषांतराच्या ह्या कामात भारतीय पंडितांबरोबर तिबेटी पंडितांनीही भाग घेतला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

तिब्बत का या वहाँ के निवासी, भाषा, संस्कृति इत्यादि से संबंधित।

तिब्बती मूल के साठ हज़ार शरणार्थी यहाँ आए।
तिब्बती लामा के स्वागत में सब खड़े हो गए।
उसे तिब्बती कहानियाँ पढ़ने में बहुत आनंद आता है।
तिब्बतन, तिब्बती

Of or relating to or characteristic of Tibet or its people or their language.

Tibetan monks.
tibetan
३. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : तिबेटचा रहिवासी.

उदाहरणे : तिबेटी लामांच्या स्वागतासाठी सर्व उभे राहिले.

समानार्थी : तिबेटचा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.