सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : समांतर किंवा सरळ नाही.
उदाहरणे : हा कागद वाकडा काप.
समानार्थी : तिरपा, वक्र, वाकडा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
तिरछे ढंग से।
In a diagonal manner.
अर्थ : सरळ नाही असा.
उदाहरणे : त्याचे अक्षर नेहमी वाकडे येते. मादी नरापेक्षा लांब मोठी असून नराचे पश्चटोक वक्र असते.
समानार्थी : तिरपा, वक्र, वाकडा, वेंकट
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जो समानांतर या सीधा न हो।
स्थापित करा