पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तिर्री शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तिर्री   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : पत्त्याच्या खेळातले तीन खुणा असलेले पान.

उदाहरणे : महेशने हुकूमच्या तिव्याने सोहनचा एक्का मारला.

समानार्थी : तिवा, तिव्वा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

तीन बूटियों वाला ताश का पत्ता।

महेश ने रंग के तिक्के से सोहन के एक्के को काटा।
तिक्का, तिक्की, तिड़ी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.