सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : तीक्ष्ण टोक असलेला.
उदाहरणे : त्याला अणकुचीदार हत्याराने भोसकले
समानार्थी : अणकुचीदार, टोकदार
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जिसमें नोक हो।
Having a point.
अर्थ : धार असलेला.
उदाहरणे : तिच्याकडे धारदार सुरी आहे
समानार्थी : धारदार
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जिसमें धार हो।
अर्थ : अतिशय धार असलेला.
उदाहरणे : या चाकूचे पाते तीक्ष्ण आहे
स्थापित करा