सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : जैन धर्मातील धर्मसंस्थापक द्रष्ट्यांना दिली गेलेली संज्ञा.
उदाहरणे : महावीर हे जैनांचे चोविसावे तीर्थंकर होते
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जैनियों के चौबीस उपास्य देवता जो सब देवताओं से श्रेष्ठ और मुक्तिदाता माने जाते हैं।
स्थापित करा