सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्याच्या संदर्भात त्याला जन्म देणारा पुरुष.
उदाहरणे : माझे वडील गावी गेले आहेत
समानार्थी : जनक, तात, पिता, बाप, बाबा, वडील
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जन्म देने वाला पुरुष।
A male parent (also used as a term of address to your father).
स्थापित करा