पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तीव्रस्वर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : शुद्ध स्वरांपेक्षा ध्वनीने उंच असलेला स्वर.

उदाहरणे : तुला अजून तीव्रस्वर नीट लावता येत नाही.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

संगीत में शुद्ध स्वरों से ऊँचा स्वर।

सात स्वरों में से केवल म, तीव्र स्वर होता है।
तीव्र स्वर

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.