पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तीस शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तीस   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : वीस अधिक दहा मिळून होणारी संख्या.

उदाहरणे : पन्नासमधून वीस वजा केले तर तीस उरतात.

२. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : इंग्रजी महिन्यातील तिसाव्या दिवशी येणारी तारीख.

उदाहरणे : पुढच्या महिन्याच्या तीसला निवडणूक आहे.

समानार्थी : तीस तारीख, ३०, ३० तारीख

तीस   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / संख्यादर्शक

अर्थ : वीस अधिक दहा.

उदाहरणे : तीस दिवसांचा एक महिना होतो.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.