सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्यात धान्य भरले आहे असा शेतात पिकणारा धान्याचा गुच्छ.
उदाहरणे : पावसाळ्यात कणसे भाजून खाण्याची मजा असते
समानार्थी : कणस, कणीस, भुट्टा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
मक्के की बाल।
An ear of corn.
अर्थ : पागोट्यावर खोंवायचे शोभादायक पीस.
उदाहरणे : पागोट्यावरील तुरा खाली पडला.
समानार्थी : कलगी
राजाओं की पगड़ी या ताज़ में लगाने का बहुमूल्य पर या पंख।
A feathered plume on a helmet.
अर्थ : एक रत्नखचित शिरोभूषण.
उदाहरणे : त्याच्या पागोट्यात सोन्याची कलगी लागली आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
टोपी आदि पर लगाने का एक आभूषण जो मोती या सोने का बनता है।
अर्थ : कोंबडा, मोर इत्यादींच्या डोक्यावरील भाग.
उदाहरणे : कोंबड्याचा तुरा लाल रंगाचा असतो.
मुर्गे, मोर आदि के सिर पर का पर या मांसल आकर्षक भाग।
A showy growth of e.g. feathers or skin on the head of a bird or other animal.
स्थापित करा