पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तुरेदार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तुरेदार   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : तुरा असलेला किंवा तुर्‍याने युक्त.

उदाहरणे : अजूनही गावातील काही लोक तुरेदार फेटे बांधतात.
मोर हा एक तुरेदार पक्षी आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कलगी से युक्त।

कुछ अफ़गान कलगीदार पगड़ी पहनते हैं।
मोर एक कलगीदार पक्षी है।
कलगीदार

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.