पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तुर्क शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तुर्क   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : तुर्कस्तान ह्या देशाचा रहिवासी.

उदाहरणे : द्रुतगतीने झालेल्या पाश्चात्त्यीकरणानंअत्रही तुर्कांचे जुने शिष्टाचार नामशेष झाले नाहीत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

तुर्किस्तान में रहनेवाला व्यक्ति।

तुर्कों ने भारत पर बार-बार आक्रमण किया।
तुर्क, तुर्कमान, तुर्किस्तान वासी, तुर्किस्तान-वासी, तुर्की, रूम वासी, रूम-वासी, रूमी

A native or inhabitant of Turkey.

turk

तुर्क   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : तुर्कस्तानात वास्तव्य करणारा.

उदाहरणे : भारतात अनेक तुर्कस्तानी लोक स्थायिक झाले आहेत.

समानार्थी : तुर्कस्तानी, तुर्की


इतर भाषांमध्ये अनुवाद :

तुर्किस्तान में निवास करनेवाला।

भारत में कई तुर्क लोग बस गए हैं।
तुर्क, तुर्किस्तान वासी, तुर्किस्तान-वासी, तुर्की, रूम वासी, रूम-वासी, रूमी

Of or relating to or characteristic of Turkey or its people or language.

Turkish towels.
turkish

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.