पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तुलना करणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तुलना करणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : व्यक्ती, वस्तू इत्यादींचे गुण,परिमाण इत्यादींच्या आधारे एकमेकांपेक्षा कमी किंवा जास्त यावर किंवा त्याच्या चांगले-वाईटपणावार विचार करणे.

उदाहरणे : तो मोहनची रामाशी तुलना करत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

व्यक्तियों, वस्तुओं आदि के गुण, मान आदि के आधार पर एक दूसरे से कम या अधिक अथवा उनके अच्छे या बुरे होने का विचार करना।

वह मोहन की राम से तुलना कर रहा है।
तुलना करना, मुक़ाबला करना, मुक़ाबिला करना, मुकाबला करना, मुकाबिला करना

Examine and note the similarities or differences of.

John compared his haircut to his friend's.
We compared notes after we had both seen the movie.
compare

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.