पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तेजस्वी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तेजस्वी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : इंद्रचा एक पुत्र.

उदाहरणे : तेजस्वीचे वर्णन पुराणांत आढळते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

इंद्र के एक पुत्र।

तेजस्वी का वर्णन पुराणों में मिलता है।
तेजस्वी

An imaginary being of myth or fable.

mythical being

तेजस्वी   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : तेजाने युक्त असा.

उदाहरणे : तपश्चर्येमुळे त्याचा चेहरा तेजस्वी दिसू लागला

समानार्थी : उज्ज्वल, उज्ज्वलित, तेजःपुंज, तेजस, तेजोमय, दीप्तिमान, देदीप्यमान, प्रकाशमान


इतर भाषांमध्ये अनुवाद :

२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्यात तेज आहे असा.

उदाहरणे : ती डॉक्टर म्हणाली की तुमची मुलगी खूप तेजस्वी होईल.

समानार्थी : ओजस्वी, तेजःपुंज


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसमें तेज हो।

महात्माजी बहुत तेजस्वी हैं।
अर्कभ, ओजस्वी, कांतिवान, कांतिवान्, तेजवंत, तेजवान, तेजस्वी, सुर्खरू, सुर्ख़रू

Joyously unrestrained.

ebullient, exuberant, high-spirited

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.