पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तोंडी लावणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : जेवताना तोंडास रुची आणणारा चटणी, कोशिंबीर इत्यादी सारखा पदार्थ.

उदाहरणे : ताटाच्या डाव्या बाजूला तोंडी लावणे वाढतात.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.