पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तोमर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तोमर   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : घुसळायाच्या रवीच्या आकाराचे एक लोखंडी आयुध.

उदाहरणे : प्राचीन काळच्या युद्धांत तोमर इत्यादी आयुधांचा वापर होत असे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भाले की तरह का एक प्राचीन अस्त्र।

मैंने पहली बार संग्रहालय में तोमर देखा।
तोमर
२. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : बारा मात्रांचा एक छंद.

उदाहरणे : तोमरच्या अंती एक गुरू व एक लघु असतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बारह मात्राओं का एक छंद।

तोमर के अंत में एक गुरु एवं एक लघु होता है।
तोमर

(prosody) a system of versification.

poetic rhythm, prosody, rhythmic pattern
३. नाम / समूह

अर्थ : राजपूत क्षत्रियांचा एक प्राचीन राजवंश.

उदाहरणे : राजा मानसिंह हे तोमर वंशांचे होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

राजपूत क्षत्रियों का एक प्राचीन राजवंश।

राजा मानसिंह तोमर वंश के थे।
तोमर

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.