पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तोरा मिरवणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तोरा मिरवणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / अभिव्यक्तिवाचक

अर्थ : अभिमानाचा आविर्भाव दाखवणे.

उदाहरणे : तू उगाचच आपला तोरा मिरवतोस.

समानार्थी : ऐट दाखवणे, डौल मिरवणे, दिमाख दाखवणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अपना अभिमान प्रदर्शित करना।

वह जहाँ भी जाता है अपना अभिमान प्रदर्शन करता है।
अभिमान प्रदर्शन करना, रोब झाड़ना, शान दिखाना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.