पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तोषक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तोषक   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : सुख किंवा आनंद देणारा.

उदाहरणे : रिकाम्या वेळेत पंडित भीमसेन जोशींचे गाणे ऐकणे मला आनंददायक वाटते.

समानार्थी : आनंददायक, आनंददायी, आल्हादक, आल्हादकारक, रंजक, सुखकारक, सुखद, सुखदायी, सुखप्रद


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Greatly pleasing or entertaining.

A delightful surprise.
The comedy was delightful.
A delicious joke.
delicious, delightful
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : समाधान किंवा तोष देणारे.

उदाहरणे : राम नाम हे मनाचे तोषक आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

संतुष्ट करने वाला।

राम नाम मन का तोषक है।
तोषक

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.