पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील त्रास देणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

त्रास देणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / कृतिवाचक

अर्थ : एखाद्याला शारीरिक वा मानसिक त्रास देणे.

उदाहरणे : सासरच्या मंडळींनी सुनेला खूप सतावले

समानार्थी : गांजणे, छळणे, जाचणे, त्रस्त करणे, प्राण खाणे, सतावणे, हैराण करणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Annoy continually or chronically.

He is known to harry his staff when he is overworked.
This man harasses his female co-workers.
beset, chevvy, chevy, chivvy, chivy, harass, harry, hassle, molest, plague, provoke
२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखाद्यास एखाद्या वस्तू इत्यादीने टोचणे.

उदाहरणे : त्याने सापाला छेडले.

समानार्थी : छडणे, छेडणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी को किसी वस्तु आदि से खोदना।

वह साँप को छेड़ रहा था।
उकसाना, उगसाना, खोंचना, खोद-खाद करना, गोदना, छेड़ना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.