पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील त्रिज्या शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

त्रिज्या   नाम

१. नाम / ज्ञानशाखा / गणित
    नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म
    नाम / भाग

अर्थ : वर्तुळाच्या मध्यापासून परिघातील कोणत्याही बिंदूपर्यंत काढलेली सरळ रेषा.

उदाहरणे : वर्तुळाचा व्यास त्रिज्येच्या दुप्पट असतो


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वृत्त के केंद्र से परिधि तक की रेखा जो व्यास की आधी होती है।

इस वृत्त का अर्धव्यास पाँच सेंटीमीटर है।
अर्द्ध-व्यास, अर्द्धव्यास, अर्ध-व्यास, अर्धव्यास, इषु, त्रिजीवा, त्रिज्या, व्यासार्ध

A straight line from the center to the perimeter of a circle (or from the center to the surface of a sphere).

radius

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.