पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील त्रिपुंड्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : शैव आपल्या कपाळावर भस्माचे आडवे तीन पट्टे ओढून करतात ते चिन्ह.

उदाहरणे : वाटेत त्रिपुंड्र लावलेला साधू भेटला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भस्म की तीन आड़ी रेखाओं का वह तिलक जो शैव लोग माथे पर लगाते हैं।

पंडितजी के माथे पर त्रिपुंड सुशोभित हो रहा है।
त्रिपुंड, त्रिपुंड्र

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.