पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील त्रिवेदी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

त्रिवेदी   नाम

१. नाम / समूह

अर्थ : ब्राह्मणांमधील एक पोटजात.

उदाहरणे : त्रिवेद्यांकडील विवाहपद्धती थोड्या वेगळ्या असतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ब्राह्मणों की एक जाति।

वंदना का विवाह त्रिवेदी परिवार में हुआ।
त्रिवेदी

(Hinduism) a Hindu caste or distinctive social group of which there are thousands throughout India. A special characteristic is often the exclusive occupation of its male members (such as barber or potter).

jati
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : तीन वेदांचे ज्ञान असणारा पुरुष.

उदाहरणे : त्रिवेदींकडून ज्ञान मिळविणे ही मोठी भाग्याची गोष्ट आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

तीन वेदों को जाननेवाला पुरुष।

हमारे गुरु त्रिवेदी हैं।
त्रिवेदी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.