पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील त्रेचाळीस शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : चाळीस अधिक तीन मिळून होणारी संख्या.

उदाहरणे : त्रेचाळिसातून पाच वजा कर.

त्रेचाळीस   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / संख्यादर्शक

अर्थ : चाळीस अधिक तीन.

उदाहरणे : यास्पर्धेत त्रेचाळीसमुलांनी भाग घेतला आहे

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.