पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील त्रेसष्ट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

त्रेसष्ट   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : साठ अधिक तीन मिळून होणारी संख्या.

उदाहरणे : पाटीवर त्रेसष्ट लिहून दाखव.

त्रेसष्ट   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / संख्यादर्शक

अर्थ : साठ अधिक तीन.

उदाहरणे : त्रेसष्ट वर्षाच्या बाईने शिखर सर केले.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.