पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील थक्क होणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

थक्क होणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : एखाद्या नवीन, असामान्य गोष्टीला पाहून किंवा ऐकून थबकणे.

उदाहरणे : युद्धनौकांचे प्रदर्शन पाहून लोक आश्चर्यचकित झाले.

समानार्थी : आश्चर्यचकित होणे, चकित होणे, विस्मित होणे

२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखाद्या कारणामुळे आश्चर्य वाटणे.

उदाहरणे : मीनाक्षी मंदिरावरील शिल्पकला पाहून मी अचंबित झालो.

समानार्थी : अचंबित होणे, विस्मित होणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

विस्मित होकर चारों ओर देखना।

मीनाक्षी का आरोप सुनकर माधुरी सकपका गई।
उछकना, उझकना, चकपकाना, चौंकना, भौंचक्का होना, भौचक्का होना, सकपकाना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.