पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील थरथरणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

थरथरणे   क्रियापद

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : शरीर कंपायमान होणे.

उदाहरणे : अतिशय ताप आल्यामुळे तो थंडीने कापत होता.

समानार्थी : कापणे, कापरे भरणे, थरारणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शरीर में एक प्रकार की सिहरन महसूस होना।

ठंड के कारण उसका शरीर काँप रहा है।
कँपना, कंपन होना, कंपना, कंपित होना, कम्पन होना, कम्पित होना, काँपना, कांपना, थर-थर करना, थरथर करना, थरथराना, लरजना, सिहरना

Shake, as from cold.

The children are shivering--turn on the heat!.
shiver, shudder
२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : भीतीने शरीर कापणे.

उदाहरणे : दहशतवाद्याल समोर पाहून सोहन थरथरू लागला.

समानार्थी : कंप सुटणे, कापणे, थरथर कापणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

क्रोध, भय आदि के कारण काँपने लगना।

उग्रवादी को देखते ही सोहन का शरीर थरथराने लगा।
मासूम दोस्त की निर्मम हत्या देखकर बच्चों का जी थरथरा गया।
कँपना, कंपन होना, कंपना, कंपित होना, कम्पन होना, कम्पित होना, काँपना, कांपना, थर-थर करना, थरथर करना, थरथराना, थरहराना, थर्राना, दहलना, लरजना

Tremble convulsively, as from fear or excitement.

shiver, shudder, thrill, throb

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.