पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील थांबलेला शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

थांबलेला   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : थांबलेल्या अवस्थेत आहे असा.

उदाहरणे : काही कारणांमुळे माझ्या वास्तुचे काम बंद पडले आहे.

समानार्थी : ठप्प, बंद

२. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : काही काळ बंद झालेला.

उदाहरणे : थांबलेले काम पुन्हा सुरू केले

३. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : चालताचालता एका ठिकाणी पोहचून थांबला गेला असा.

उदाहरणे : स्थानकावर थांबलेल्या गाडीतून लोक उतरत आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो चलते-चलते कहीं पहुँचकर ठहर या रुक गया हो।

स्थानक पर खड़ी गाड़ी से लोग उतर रहे हैं।
खड़ा, खड़ा हुआ, ठहरा, ठहरा हुआ, रुका, रुका हुआ
४. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : ज्याच्या मार्गात अडचण आली आहे असा.

उदाहरणे : सरकार बदलाच अडलेली सुरू झालीत.

समानार्थी : अडकलेला, अडलेला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसके मार्ग में बाधा खड़ी की गई हो।

सरकार बदलते ही अवरुद्ध कार्य प्रारंभ हो गए।
अवरुद्ध, प्रतिबद्ध, बाधाग्रस्त, बाधित

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.