पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील थिएटर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

थिएटर   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : जिथे नाटकाचे प्रयोग होतात ती जागा.

उदाहरणे : नाट्यगृह प्रेक्षकांनी खच्चून भरले होते.

समानार्थी : नाट्यगृह, नाट्यमंदिर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

A building where theatrical performances or motion-picture shows can be presented.

The house was full.
house, theater, theatre
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : जेथे सिनेमा दाखवला जातो ती इमारत.

उदाहरणे : मुंबईत अनेक वातानुकूलित चित्रपटगृह आहेत.

समानार्थी : चित्रपटगृह, टॉकीज, सिनेमागृह


इतर भाषांमध्ये अनुवाद :

A theater where films are shown.

cinema, movie house, movie theater, movie theatre, picture palace

अर्थ : चित्रपट किंवा नाटक दाखवण्यासाठी केलेली तात्पुरती व्यव्यस्था.

उदाहरणे : पालावर सध्या थिएटर पडले आहे.

४. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : जेथे सिनेमा, नाचक इत्यादी प्रदर्शित होतात ते ठिकाण.

उदाहरणे : सिनेनाट्यगृहाबाहेर फार गर्दी होती.

समानार्थी : सिनेनाट्यगृह


इतर भाषांमध्ये अनुवाद :

* वह भवन जहाँ फिल्में आदि प्रदर्शित की जाती हैं या मंचीय अभिनय (नाटक आदि) प्रस्तुत किए जाते हैं।

थियेटर के बाहर बहुत भीड़ लगी है।
थियटर, थियेटर

A building where theatrical performances or motion-picture shows can be presented.

The house was full.
house, theater, theatre

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.