पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील थिजणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

थिजणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

अर्थ : पातळ पदार्थ घट्ट होणे.

उदाहरणे : थंडीमुळे तूप गोठले.

समानार्थी : गोठणे, साकळणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

तरल पदार्थ का ठोस या गाढ़ा हो जाना।

पहाड़ों पर बर्फ जमी है।
जमना

Change from a liquid to a solid when cold.

Water freezes at 32 degrees Fahrenheit.
freeze, freeze down, freeze out
२. क्रियापद / अवस्थावाचक / भौतिक अवस्थावाचक

अर्थ : निश्चल होणे.

उदाहरणे : शेवटची घटका मोजणार्‍या वृद्धाचे डोळे मुलाची वाट पाहता पाहता थिजले


इतर भाषांमध्ये अनुवाद :

स्तब्ध या जड़ हो जाना।

विदेश गये बेटे की राह देखते-देखते माँ की आँखें पथरा गईं।
पथराना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.