अर्थ : कापडाची, तीन बाजूने शिवलेली, धरायला बंद असलेली गवसणी."माझ्या सामानाची पिशवी चोरीला गेली".
समानार्थी : झोळी, पिशवी, पोतडी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A container used for carrying money and small personal items or accessories (especially by women).
She reached into her bag and found a comb.