सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्ञान वा कर्तृत्वाने मोठा.
उदाहरणे : महाराष्ट्रात अनेक थोर विचारवंत होऊन गेले.
समानार्थी : उदात्त, महान, मोठा, श्रेष्ठ
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जो बहुत बड़ा या अच्छा हो।
Of major significance or importance.
अर्थ : मोठेपण असलेला.
उदाहरणे : आपण थोर व्यक्ती आहात
समानार्थी : महंत, महिमावान
जो महिमावाला हो।
स्थापित करा