पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दंगा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दंगा   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : मुलांनी केलेली आरडाओरड, बखेडा इत्यादी.

उदाहरणे : घरात कोणी नसल्याने मुले धांगडधिंगा करत होती.

समानार्थी : दंगामस्ती, धांगडधिंगा, धिंगाणा, धिंगामस्ती, धुडगूस, मस्ती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

उपद्रवयुक्त उछल कूद।

जहाँ भी दो-चार बच्चे जमा हो जाते हैं, हुड़दंग शुरू कर देते हैं।
हंगामा, हुड़दंग

Unrestrained merrymaking.

revel, revelry
२. नाम / निर्जीव / घटना

अर्थ : पुष्कळ लोकांमधे होणारी मारामार.

उदाहरणे : जत्रेत दंगल झाल्याने अनेक लोक मेले

समानार्थी : दंगल, मारामारी, हाणामारी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.