पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दंड घेणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दंड घेणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : पैशाच्या रूपाने दंड करणे.

उदाहरणे : रहदारीचा नियम मोडल्यामुळे त्याला हवालदाराने दंडले.

समानार्थी : दंडणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अर्थ दंड लेना या जुर्माना करना।

दूसरे के खेत को चराने के कारण उसे डाँड़ना पड़ा।
जुरमाना करना, जुर्माना करना, डाँड़ना, डांड़ना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.